🟥 फोंडाघाट येथे तीन गुरांचा अचानक मृत्यू..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१३:-* फोंडाघाट गांगोवाडीमधील तीन जनावरांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. याबाबत जि. प. चे माजी कृषी सभापती संदेश पटेल यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण केले. त्यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. मात्र, दोन जनावरांवर उपचार करण्यात आल्याने ती बचावली.
यात बाळा खांबाळेकर यांचा बैल, अशोक जोईल यांची गाय आणि बाळकृष्ण सावंत यांची गाय मृत झाली होती. तर विलास गुरव आणि दामोदर सावंत यांच्या अत्यवस्थ जनावरांवर तातडीने सलाईनद्वारे औषधोपचार करण्यात आल्याने ती बचावली. चारण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी युरिया सदृशपदार्थ खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढील आठ दिवसात जनावरांना चरण्यासाठी न सोडता बांधून ठेवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

