🟥 कर्नाटकात काँग्रेस ‘किंग’, भाजपने स्वीकारला पराभव, 16 जागांवर उमेदवार एक हजाराच्या फरकाने
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बंगळुरू, दि-१३:-* कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. मात्र, जेडीएस हा पक्ष किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजप ही सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास भाजप दक्षिण भारतातून नामशेष होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील एकमेवर राज्यात सत्ता टिकवून ठेवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
राज्यात 10 मे रोजी मतदान झालं होतं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2,615 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत. राज्यात 73.19 टक्के मतदान झालं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

