🟥 मडुरा-डीगवाडी येथे गोठ्यात घुसून बिबट्याने गायीवर केला हल्ला..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा,दि-१२ :-* मडुरा-डीगवाडी येथील शेतकरी नाना वेंगुर्लेकर यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने गायीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात बिबट्याने गायीच्या तोंडावर ओरबाडले आहे. ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच बिबट्याला हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र बिबट्याचा धोका कायम आहे. हा प्रकार काल रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मडुरा डीगवाडी येथे शेतकरी नाना वेंगुर्लेकर यांचा घरालगतच गोठा आहे. रात्री ८:३० च्या सुमारास बिबट्या भरवस्तीमधील गोठ्यात घुसला. त्यामुळे गाय मोठमोठ्याने हंबरु लागली. गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ बाबू वेंगुर्लेकर गोठ्यापाशी गेले. बिबट्या गायीवर हल्ला करीत असल्याचे, त्यांनी पाहिले. प्रसंगावधान दाखवित धैर्याने बिबट्याला हुसकावून लावले. वाडीत याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली. माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर यांनी बांदा पोलीस व वनविभागाला या हल्ल्याची माहिती दिली. वनरक्षक आप्पासो राठोड रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

