कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ बांदा येथे श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.१४ मे रोजी शालेय व खुल्या गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-११:-* छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक १४ मे रोजी शालेय व खुल्या गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ३ ते ४ मिनिटे आहे. इयत्ता पाचवी ते आठवी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ४ ते ५ मिनिटे ठेवण्यात आला आहे.खुल्या गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रशासन’ किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे अर्थकारण’ हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी ६ ते ७ मिनिटे वेळ ठेवण्यात आला आहे.

ही स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ येथे होणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.तसेच प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना देखील रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) किंवा अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) यांच्याशी संपर्क साधावा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!