कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 ओळखीचा फायदा घेत अनेकांना लाखोंचा गंडा

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.११* एका फायनान्स कंपनीत कामाला असलेल्या तरुणाने नोकरी, धंद्याचे आमिष दाखवून तसेच काहीवेळा ओळखीचा फायदा घेत वैद्यकीय कारणासाठी रक्कम उकळून अनेकांची फसवणूक केली आहे. यापैकी सातजणांची सुमारे ३० लाखांची फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज पोलिसांत दिला होता. त्याला दहा महिने उलटले तरी या फसवणूक करणाऱ्या तरुणाचा शोध लागलेला नाही. तो स्वतःच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून त्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका फायनान्स कंपनीत कामाला असलेल्या सदर तरुणाने अनेकांकडून विविध कामांसाठी पैसे मागितल्याचे पुढे येत “आहे. यात एकाकडून मोबाईल शॉपी सुरू करण्यासाठी उसने पैसे घेतले. दुसऱ्याला आपण ज्या फायनान्स कंपनीत काम करतो त्याची राजापूरमध्ये शाखा सुरू करून देतो, असे सांगून पैसे घेतले. तर कुणाला बिल वसुलीची एजन्सी तर काहींना वडिलांची व प्रसंगी स्वतःची शस्त्रक्रिया करावयाची असल्याचे सांगून पैसे उकळले आहेत.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!