🟥 नाभिक समाज संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
*🟥राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण,दि.११* जिल्हा नाभिक संघटनेची सर्वसाधारण सभा ओरोस येथील भवानी मंदिर येथे सोमवारी राज्य संघटक विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेत नवीन कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी ती जाहीर केली…
कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष दाजी माने, विवेक चव्हाण, सुनील शंकर न्हावेलकर, सचिव जगदिश (जग्गू टेलर) चव्हाण, सहसचिव-प्रशांत सगुण धाकोरकर, कार्याध्यक्ष- चंद्रशेखर सुरेश चव्हाण, सहकार्याध्यक्ष- विठोबा चव्हाण, खजिनदार “किशोर चव्हाण, सहखजिनदार दीपक सकपाळ, किशोर पिंगुळकर, प्रसिद्धीप्रमुख- गणेश चव्हाण (पत्रकार) तालुका अध्यक्ष : मालवण-भाऊ चव्हाण, चव्हाण, वैभववाडी- अनिल देवगड- प्रमोद कणकवली- रोशन चव्हाण, कुडाळ -आनंद पिंगुळकर, वेंगुर्ले-किरण पवार, सावंतवाडी-
सदानंद पवार, दोडामार्ग- योगेश आयनोडकर. सदस्य-शंकर पिंगुळकर, सत्यवान चव्हाण, सत्यवान पिंगुळकर, अनिल सहदेव शिंदे, रामदास चव्हाण, शरद पुंडलिक लाड, श्रीकांत विठू कोरगावकर, देवदत्त गजानन पवार, सदानंद होडावडेकर, प्रकाश नारायण मोचेमाडकर, सागर रेडकर, मंगेश दत्तात्रय चव्हाण, संदेश चव्हाण, दर्शन चव्हाण, जयराम परमेकर, रवींद्र महाले, विजय शिवा चव्हाण, अॅड. पलाश चव्हाण, नीलेश चव्हाण, शुभम लाड, डॉ. सिद्धेश सकपाळ, विजय कदम, मोहन चव्हाण सल्लागार-आनंद आचरेकर, सुभाष चव्हाण (कणकवली), हनुमंत कारिवडेकर, शांताराम वेतुरेकर, सुधीर चव्हाण, दिलीप चव्हाण, बा. स. लाड, लक्ष्मीकांत चव्हाण, कांता चव्हाण, संजय चव्हाण, सुभाष कृष्णा चव्हाण, सुरेंद्र सकपाळ, सहदेव गोपाळ चव्हाण, मधुकर शंकर चव्हाण, विठोबा आत्माराम चव्हाण, सहदेव गोपाळ कदम, चव्हाण, मधुकर शंकर चव्हाण, सुरेश रेडकर, अनंत आकेरकर, अजय शिंदे, कैवल्य पवार, शंकर पवार.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

