🟥 सावंतवाडीत 20 मे ला “मिस सिंधुदुर्ग” फॅशन शो चे आयोजन..
🟥 कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सवादरम्यान रंगणार सौन्दर्य स्पर्धा..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* कोकण नाऊ महोत्सव 2023 अंतर्गत येत्या 20 मेला सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर मिस सिंधुदुर्ग यां फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. या फॅशन शोमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुनींनी संपर्क साधावा असे आवाहन कोकण नाऊच्या वतीने करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर 11 मे ते 21 मे दरम्यान कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच आयोजन करण्यात आल आहे.त्या महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ल.या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानेच 20 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता जिमखाना मैदानावर फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे. या फॅशन शोमध्ये तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.पहिले पारंपारिक वेशभूषा आणि रॅम्प वॉक, टॅलेंट अश्या पद्धतीचं नियोजन असेल.दुसऱ्या फेरीत प्रश्न उत्तरे अशा पद्धतीची ही स्पर्धा असेल. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुनींनी +919370440893 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन कोकण नाऊ च्या वतीने करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

