🟥 बनावट कागदपत्रे सादर करून सावंवाडीतील स्विमींग पुलचा ठेका मिळवणाऱ्या व या कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता हा ठेका देणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा
*🟥 मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांची मागणी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* सावंतवाडी नगरपालिकेचा जलतरण तलाव हा मागील काही वर्ष दुरूस्ती साठी बंद होता. त्यानंतर हा जलतरण तलाव शहरातील नागरिकांसाठी पुन्हा सुरू करा अशी मागणी केल्यानंतर तो सुरू करताना चुकीच्या पद्धतीने ठेका देण्यात आला. ज्या व्यक्तीला हा ठेका देण्यात आला त्याला जलतरण तलाव चालविण्याचा कोणताही अनुभव नव्हता. ठेका मिळविण्यासाठी जी कागदपत्रे जोडण्यात आलीत ती कागदपत्रे बोगस व प्रशासनाची फसवणूक करणारी होती. अशी कागदपत्रे सादर करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या व इतर वेळी नियमांवर बोट ठेवून चालणाऱ्या मात्र या प्रकरणात कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता जलतरण तलाव चालविण्यास देवून एका निष्पाप युवकाच्या बळीस कारणीभूत ठरलेल्या नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जे दोषी आहेत त्या सर्वांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

