कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कसाल-आंब्रड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कसाल, दि.०९:* कसाल ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या विकासकामांची भूमिपूजने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाली. कसाल- कार्लेवाडी- आंब्रड रस्त्याच्या डांबरीकरण, खडीकरण कामाचे आले. भूमिपूजन सरपंच राजन परब यांच्या हस्ते करण्यात आले.

कसाल शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थांच्या मागणीवरून कसाल येथील डॉ. कोलते हॉस्पिटल-कार्लेवाडी-आंब्रड रस्ता हा अनेक दिवसांपासून खराब झालेला होता. या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेल्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत होते. रस्त्याची डागडुजी व नवीन रस्ता बनविणे गरजेचे होते. यासाठी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी यांनी अनेकवेळा

खासदार, आमदार, यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्यावरील डांबरीकरण करण्याची मागणी केली होती.कसाल ग्रामपंचायत सरपंच राजन परब यांच्या हस्ते या कसाल-कार्लेवाडी, आंब्रड रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून करण्यात आले. कसाल मेस्त्रीवाडी ते गोसावी मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरण या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

 

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!