🟥 तिलारीच्या विकासाची लवकरच गुड न्यूज
🟥 मंत्री दीपक केसरकर यांची केर येथे ग्वाही
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९:- तिलारीचा पर्यटन विकास व्हावा ही इथल्या युवकांची मागणी आहे तिला मूर्त स्वरूप लवकरच येईल त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली आणि काही महत्वाच्या व्यक्तींची बैठक आहे त्यामुळे लवकरच तिलारीच्या विकासाची लवकरच गुड न्यूज इथल्या युवकांना मिळेल अशी ग्वाही शालेयशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली
केर येथे श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, केर भेकुर्ली सरपंच रुक्मिणी नाईक, मिरवेल सरपंच श्री. बाणे, तहसीलदार अरुण खानोलकर आदी उपस्थित होते.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

