🟥 वेंगुर्ले भाजपतर्फे पदाधिकाऱ्यांचा सत्कार
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले,दि.०८* भाजपच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थावर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात करण्यात आला. सत्कार
यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी यावेळी वेंगुर्लेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, तालुका चिटणीस सुजाता देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रमेश नार्वेकर यांची सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी, वेंगुर्लेच्यासंचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई म्हणाले, तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, हे पक्षासाठी भूषणावह आहे. तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटणीस नीलेश सामंत, साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, प्रशांत खानोलकर, बाबली वायंगणकर, महिला अध्यक्षा स्मिता दामले, विजय बागकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, किसान मोर्चाचे बाळू प्रभू, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, विजय रेडकर, रवींद्र शिरसाट, शेखर काणेकर, उदय गावडे, श्रीधर गोरे, देवेंद्र वस्त, वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

