🟥 परमे नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा सरपंच प्रथमेश मणेरिकर यांच्या हस्ते शुभारंभ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
🎴दोडामार्ग, दि-०८:- परमे येथील नदी मध्ये गेली काही वर्षे गाळाचा संचय मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी येणे, वाहतुक खोळंबणे, नदी पात्रालगच्या शेतजमीनींची हानी होणे यासारखे प्रकार घडत होते. हे सर्व प्रकार लक्षात घेता सरपंच प्रथमेश मणेरिकर यांनी नदीतिल गाळ काढण्यासाठी वेळोवेळी जलसंपदा विभागाकडे मागणी केली होती व आता त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
अखेर परमे नदितील गाळ काढण्याच्या कामाचा सरपंच प्रथमेश गजानन मणेरिकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संतोष गावडे, झिलू बिर्जे, मनोहर बिर्जे, सुभाष गावडे, सुनील नाईक, राजू घोगळे इतर ग्रामस्थ व यांत्रिकी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. हा नदीतील गाळ काढावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असलेलं काम होत असल्याने ग्रामस्थां मधून समाधान व्यक्त होत आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

