🟥 बांदा केंद्र शाळेत वर्षभर नियमित उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०७:-* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता विकास घडवून आणणाऱ्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत वर्षभर नियमितपणे १००% उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील सर्वात पटसंख्या असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षात वर्षभर नियमित पणे उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकालाच्या वेळी गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी सन २०२२-२३या शैक्षणिक वर्षातील शाळेने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा सांगितला. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी शाळेत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक,पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,उपशिक्षक रंगनाथ परब,वंदना शितोळे याबरोबर शिक्षक व पालक उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

