कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माझ्या मध्ये व पालकमंत्र्यां मध्ये वाद लावण्याचे काम केले तर मी गप्प बसणार नाही ; दिपक केसरकर

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७:-* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली कींवा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक जरी काम केले असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन,माझ्या मध्ये व पालकमंत्र्यां मध्ये वाद लावण्याचे काम केले तर मी गप्प बसणार नाही असा इशारा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला

माझी क्रेडिट घेण्याची सवय नाही,व ती सावंतवाडीची संस्कृती नाही याचा अर्थ मी मंजूर केलेल्या कामांची श्रैय घेतात,ही लोक काही करु शकत नाही फक्त बॅनर लावू शकतात,माझ्या मध्ये व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मध्ये वाद लावण्याचे जे कोण उद्योग करत आहेत त्यांना उघडे पाडणार आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!