द रुस्टर पॅलेस || जाहिरात
🟥 खवय्यांना खास पर्वणी, सावंतवाडीच्या “द रूस्टर” मध्ये आता मुंबईतील”तवा डिशेस ” चाखा …
🟥 सिंधुदुर्गात पहिल्यांदाच ; मटण दरबारी, चिकन मोगलाईसह प्रॉन्स, पापलेटचा समावेश…
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी:- मुंबई येथील “तवा डिशेस” आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडी येथील “द रूस्टर” मध्ये उपलब्ध होणार आहे…
यात प्रॉन्स तवा फ्राय, फिशतवा फ्राय, पापलेट तवा फ्राय, विंटर लेग, मलाई टिक्का, गोल्डन टिक्का आदींसह मटन दरबारी तवा फ्राय, चिकन मोगलाई तवा फ्राय आदी विशेष डिशेसचा समावेश आहे. अगदी बजेटच्या किमतीत सर्वसामान्य ग्राहकांनाही सेवा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या डिशेसचा आनंद सावंतवाडीतील खवय्यांनी घ्यावा, असे आवाहन द रूस्टर पॅलेस यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

