जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघे निर्दोष..
🟥
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०५:-* जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून अशोक बळवंत देसाई आणि शिवराम सगुण दळवी (दोन्ही राहणार घोटगे, ता. दोडामार्ग) यांची विशेष नायाधीश एस. जे. भारुका यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींच्यावातीने अॅड. अश्पाक शेख यांनी काम पहिले.
फिर्यादी आणि आरोपी हे एकाच विद्यालयात नोकरीस होते. मात्र संशयित आरोपी हे फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याप्रकरणी फिर्यादी सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी केली.
कार्यालयासमोर १६ जानेवारी २०१८ रोजी उपोषणास बसणार होते. दरम्यान हे उपोषण करू नका. आपण वाटाघाटी करुया, असा निरोप संशयितांनी दिला होता. परंतु फिर्यादी यांनी सदरचे उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलीस स्थानकात देण्यात आली होती. या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायालयासमोर चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत सबळ पुरावा समोर न आल्याने न्यायालयाने संशयितांची निर्दोष मुक्तता.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

