वीज बिलातील छुपे कर रद्द करा ; अनामत रक्कम सक्ती रद्द करा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षची महावीतरणकडे मागणी
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-०४:-* दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जिणे हैराण झाले असताना महावितरण विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक झटक्यांमुळे सर्वच त्रस्त झाले आहेत…महावितरणच्या ग्राहकांच्या भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.ह्या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.सर्वसामान्यांच्या व्यथा,समस्या महावितरण अधीक्षक अभियंता लवेकर ह्यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून निवेदीत करतांना सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे काही अतिरिक्त कर रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.ह्यात १.३५वहन कर,१६%वीज शुल्क,इंधन समायोज कर ह्यासारखे कर रद्द करण्यात यावेत खरंतर मूळ बिलापेक्षा अधिक कर आकारून महावितरण सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूटमार करत असल्याचे जाणवते.तसेच एप्रिल महिन्यात देण्यात आलेल्या बिलासोबत अनामत रक्कम बिल देण्यात आले आहे.सदरची अनामत रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.ग्राहक संरक्षण कक्षच्या माध्यमातून निवेदीत करण्यात आलेल्या मागण्यांचा महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन लवेकर ह्यानी दिले.तसेच ग्राहकांना अनामत रक्कम भरण्याची कोणतीही सक्ती नाही असे जाहीर केले.ह्यावेळी येथील कार्यकारी अभियंता लवेकर ह्यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने सत्कार करण्यात आला.ह्यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, कक्षतालुकाप्रमुख सूरज कदम,कक्ष शहरप्रमुख सतीश शिंदे,कक्ष कार्यालय प्रमुख अजित पवार, उपतालुकाप्रमुख विजय जाधव,कक्ष विभागप्रमुख महेंद्र आमरे,अनिल राक्षे,सौरभ फागे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

