🟥 भारतीय डाक विभागात एक कोटीची अफरातफर केल्याप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०२:-* डाक विभाग कोनाळकट्टा येथे
दि. ०१/१२/२०१५ रोजी श्री. अर्जुन विश्वास इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कोनाळकट्टा येथील डाक विभागातील खातेदारांच्या खात्यामधील सुमारे १,१०,८२,३४१/- ( एक कोटी दहा लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकेचाळीस ) येवढ्या रक्कमेचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. त्याप्रकरणी १)सुरेश वासुदेव बांदेकर रा. कोनाळकट्टा,बांदेकरवाडी ता.दोडामार्ग, २)हनुमंत शंकर धुरी कोनाळकट्टा,बांदेकरवाडी ता.दोडामार्ग ३) मानसी निलेश गंगावणे,रा. भाटवाडी, वेंगुर्ला ४) रमेश रामराव वाघुलकर,रा. विद्यानगर, परळी, जि. बिड यांना दि. ०१/१२/२०१५ रोजी भा.द.वि.कलम ४६५,४६७,४६८,४७१,४७२,४७४,४७७(अ),
४०९,४२०,१०९,४०६,४०८,३४ अन्वये अटक करण्यात आलेली होती. सदर आरोपींची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. ए. एम. फडतरे साहेब यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. या प्रकरणी आरोपी क्र. १ तर्फे ॲड. श्री.अनिल निरवडेकर व ॲड.श्री. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले तर आरोपी क्र. २ ते ४ यांचेतर्फे ॲड. श्री. संग्राम देसाई व ॲड. श्री. अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

