🟥 रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे संविता अश्रमला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०२:-* रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे संविता आश्रम पणदुर येथे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.यावेळी रोटरॅक्ट च्या सदस्यांनी आश्रमाविषयी माहिती व आश्रमाची दिनचर्या जाणून घेतली.यावेळी रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर,सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार गारगी विर्नोडकर,मुईन खान,साईस्वरूप देसाई,अमित धोंगडे,अक्षय कोकाटे,आदी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब राजु बिले व राजन बोभाटे उपस्थित होते. भविष्यात आश्रमाला भरीव मदत करण्याचे आश्वासन यावेळी अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिले आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

