कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कारीवडे गावचे सुपुत्र श्रीराम साईल यांना युवा कला गौरव पुरस्काराने सन्मानीत..

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* कारीवडे गावचे सुपुत्र श्रीराम चंद्रकांत साईल यांना युवा कला गौरव पुरस्काराने सन्मानीत केले. श्री श्रीराम चंद्रकांत साहिल हे दशावतार सेवे मध्ये गेली 30 वर्ष कार्यरत आहेत. दशावतारी कला शैली मंचावर ३० वर्षे अखंडीत रित्या चालवत असून विविध प्रकारच्या पात्रामध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे.
सध्या श्रीराम साईल हे हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे या कंपनी मध्ये कार्यरत असून, या कले मध्ये त्यानी आपला ठसा उमटवला आहे.
एक उत्तम प्रकारचे नाट्य कलाकार असून विविध पात्रे, स्त्री भूमिका सुंदर रित्या करत असून त्यांच्या कार्यामध्ये सातत्य व कला आविष्कार सादर करत असतात, त्याच्या या कार्याची पोच पावती म्हणून आर्ट बिट फॉऊंडेशन या संस्थेने त्यांना युवा कला गौरव या पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
या सर्व यशामध्ये त्यांच्या गुरुवर्याचा व आई वडीलांचे वेळो वेळी मागदर्शन व सहकार्य लाभले याचे गुरुवर्य सचिन पालव, सुहास गावडे, मयुर गवळी आणि कौशल मेस्त्री यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!