🟥 अपघात ग्रस्त अन्य कणकवलीतील रुग्णांना मिळणार मोफत रक्त
*🟥 कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम*
*🟥 भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२८:-* शहरातील जनेतेची गेली 5 वर्षे सेवा करत असताना शहरवासीयासाठी अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले असून कणकवली शहरातील अपघात ग्रस्त, रुग्ण यांची रक्ता अभावी हेळसांड होवू नये म्हणून शहरातील गरजूंना मोफत रक्त पुरवठा करण्याचा उपक्रम आज पासून राबवित असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक बंडू गांगण,
महेश सावंत, सुशील पारकर आदी उपस्थित होते.
कोरोना काळात कोविड सेंटर बरोबरच कमळ थाळी व अन्य आरोग्य विषयक उपक्रम राबवताना,अंत्य विधीसाठी वैकुठरथ अशा सारखे नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले होते.आता रक्तासारखा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमा बाबत माहिती देताना श्री.नलावडे म्हणाले,आज पासून एक नवीन उपक्रम राबविला जाणार असून कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला रक्ताची अवशकता भासल्यास त्यांनी मला माझ्या मो.९४२०२०६४६४ किंवा अण्णा कोदे मो.९४२२३८१९०० या नंबरशी संपर्क साधावा.त्या रुग्णाला शहरातील कोणत्या ही हॉस्पिटल मध्ये मोफत रक्त पुरवठा करण्यात येईल.यासाठी एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.ही सुविधा आज पासून कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरवासियांसाठी अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

