🟥रेल्वेत अत्याचार करणाऱ्या संशयितास न्यायालयीन कोठडी
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२८:* ट्रेनच्या बोगीत असलेल्या युवकाला घाबरून ट्रेनबाहेर उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित अरुण छोटूराम तेवतिया (३०, रा. पलवल हरियाणा) याची कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनीही तपास गुलदस्त्यात ठेवला आहे. मात्र, संशयितास जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी व पीडित युवतीस न्याय मिळावा, हीच अपेक्षा नागरिकांकडून
होत आहे. साकेडी रेल्वेफाटकापासून काही अंतरावर शनिवारी दुपारी ३.३० वा. सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत संशयित अरुण गेले पाच दिवस कणकवली पोलिसांच्या कोठडीत होता. घटनेप्रकरणी संशयिताच्या अंगावरील कपडे पोलिसांनी यापूर्वीच जप्त केले आहेत. काही नमुनेही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होईल, त्यानंतरच अत्याचाराचे स्वरुपही स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अरुणची ‘हिस्ट्री’ शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु होता. मात्र, याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

