🟥 सेंट्रल प्रायमरी स्कुल रेडी क्र.१ या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सभागृहास भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने २ एलईडी लाईट्स भेट..
*🟥 संस्थेचे पदाधिकारी असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिलेल्या भेटीचे मुख्याध्यापक गावडे सर व शिक्षकांनी केले कौतुक*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि-२७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला, सेंट्रल प्रायमरी स्कुल रेडी नं. १ या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सभागृहास कै. देऊ मथुरा रामचंद्र राणे, रेडी हुडा यांच्या स्मरणार्थ व भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्यावतीने दोन एलईडी लाईट्स सेट शाळेचे मुख्याध्यापक गावडे सर व शिक्षक श्रीम. वैभवी नाटेकर, श्रीम. सुविधा कांबळी, सुधीर कांबळी सर, स्वयंसेविका श्रीम. सोनिया पिंगुळकर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भेट म्हणून देण्यात आली. त्यावेळेस संस्थेचे कोकण विभाग पदाधिकारी राजन रेडकर, शाळेचे माजी विद्यार्थी व पदाधिकारी भूषण मांजरेकर, अरुण कांबळी, दिलीप साळगावकर, संस्थेचे आबा चिपकर, दयानंद कृष्णाजी हे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सेंट्रल प्रायमरी स्कुल रेडी नं. १ या शाळेचे मुख्याध्यापक गावडे सरांनी व सर्व शिक्षकांनी शाळेचे माजी विद्यार्थी व जिल्हा पातळीवर संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असलेल्या सर्वांचे कौतुक करून शाळेस केलेल्या सहकार्यांबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापक गावडे सर व सर्व शिक्षकांनी यापुढील शाळेच्या सभागृहात होणारे विविध कार्यक्रम हे एलईडीच्या स्वच्छ प्रकाश झोतात होणार याचा आनंद व्यक्त करून संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

