🟥 जिल्हा परिषद व्यवस्थापनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांची जत्रा कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीबाबत पुनर्विचार करावा
*🟥 मनसेच्या प्रसाद गावडे यांची मागणी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२६:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होऊ घातलेल्या शासकीय योजनांची जत्रा आणि कृषी व पशु पक्षी प्रदर्शन कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करावा अशी मागणी कुडाळ मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे.
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेला उष्मा पाहता कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करण्याची आवश्यकता आहे. ग्रीष्म ऋतू उष्णतेच्या अत्युच्च शिखरावर असताना 6 ते 9 मे या कालावधीत पशु-पक्षांना वाढलेला उष्माघात सोसणारा आहे का ? योजनांची जत्रा व मांडलेले प्रदर्शन पाहता लोकांची झुंबड उडणार असून त्यात खारघर सारखी दुर्दैवी घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार आहे असा खरा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नेमके कोणते निकष डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे हे साशंकित राहिले आहे. तर दुसरीकडे प्रशासन शासनाचा निधी निव्वळ खर्ची घालण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन भर उष्णतेच्या कालावधीत करत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय 75 हजार लाभार्थ्यांच्या वैयक्तीत लाभाची निवडपत्रे व प्रत्यक्ष लाभ 31 मार्च पूर्वी देणे आवश्यक असताना प्रशासनाने फक्त योजनांचा बाजार मांडण्यासाठी ऐन उन्हातान्हात सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ निवडपत्र देण्याचा खटाटोप चालविला आहे असेच भासत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या श्री प्रजित नायर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करवा आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम।नियोजित करून पशु पक्षी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

