कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 काम पूर्ण करून दिड वर्षे झाली तरी सावंतवाडी नगरपरिषद बिल अदा करण्यास करते टाळाटाळ..

 

*🟥 या बाबत शासकीय ठेकेदार अमेय आरोंदेकर १ मे रोजी छेडणार बेमुदत उपोषण*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* काम पूर्ण करून दिड वर्ष झाले तरी सावंतवाडी नगरपरिषद बिल अदा करीत नाही म्हणून शासकीय ठेकेदार अमेय आरोंदेकर १मे या महाराष्ट्र दिनी नगर परिषद प्रशासना विरोधात बेमुदत उपोषण छेडणार आहेत.

नगरपरिषद मध्ये निविदे मार्फत संदर्भीय पत्र क्र. १ व २ ने कार्यारंभ आदेशाने कामे मक्त्याने घेतली होती व सदर कामे ही विहित मुदतीत पूर्ण करणेत आली होती. परंतु ही कामे विहित मुदतीत पूर्ण करून देखील अनेकवेळा तगादा लावून देखील ठेकेदार अमेय आरोंदेकर यांना सदर दोन्ही कामांची देयके अदा करनेत आली नाहीत. सदर कामे पूर्ण करू सुमारे १ वर्षे ३ महीने होऊन देखील देयके अदा झाली नाहीत.

नगरपरिषद विभागात काम करत असताना कोणत्याही कारणास्तव काम जर विहित मुदतीत पूर्ण झाले नसेल तर आपल्याकडून कोणतीही शहानिशा न करता थेट प्रती दिन रु. १००/- दंड वसूलण्यात येतो त्यासाठी कोणत्याही प्रकारे ठेकेदाराने विश्वासात घेतले जात नाही, तसेच जर घेतेलेले काम मुदतीत पूर्ण केले असले तर आपलेकडून देय रक्कम देणेसाठी लागण्याऱ्या कालावधी पेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर आपल्याकडून त्याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे आमचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून ते कधीही न भरून येणारे आहे असे निवेदनात म्हटले आहे आपल्याकडे याबाबत वेळोवेळी कैफियत मांडून देखील सुद्धा आपलेकडून संबंधितांना सूचना देऊन देखील कामांची देयके वेळेत अदा होत नाहीत, यावरून आपला संबंधित कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे कंत्राटदाराचे अतोनात नुकसान होत असून या बाबत जर कोणी आपल्या कार्यालयात न्याय मार्गाने आपले देयक मिळवण्यासाठी येत असेल तर त्याला कायमच वेळ नसल्याचे सांगून कामाचे देयक देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जाते. या सर्व प्रकारामुळे मला माझे देयक मिळणेस तब्बल सव्वा वर्षे लागली असून हा कालावधी फार जास्त आहे तसेच देयक अदा करणेसाठी एवढा वेळ का ? व कोणत्या कारणास्तव लागला याची साधी चौकशी न करता आपण संबंधीत कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असून या सर्व प्रकारास आपणही जबाबदार आहात.असा आरोप निवेदनात केला आहे

संदर्भीय काम क्र. १ व २ ही कामे कामे विहित मुदतीत पूर्ण करून देखील तसेच वेळोवेळी देयकांसाठी तगादा लावूनही, संदर्भीय पत्र क्र. ३, ४ व ५ ने कळवून देखील आपल्याकडून कोणतीही याबाबत कायवाही झाली नसल्याने मला माझ्या पूर्ण केलेल्या कामांचे देयक १८ % व्याज दराने म्हणजेच प्रती महिना १.५ % अधिक व्याज दराने मिळणेसाठी तसेच या पुढील सर्वच कामांची देयके योग्य कालावधीमध्ये अदा होणेसाठी आपल्या कार्यालयासमोर मी दि. ०१/०५/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता बेमुदत उपोषण करत आहे व यामुळे होणाऱ्या सर्व परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.असे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!