🟥 विक्रेत्यावर हल्ला करणाऱ्या रेल्वे प्रवाशावर गुन्हा दाखल..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२५:-* कोकण रेल्वेत चहा विक्रेत्यावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौशाद कदम थोडी (५६, रा. जुहू मुंबई) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. जखमी चहा विक्रेता दीपक भारतं सिंह (२६, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. आंबिवली स्टेशन) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ एप्रिलला मडगाव ते सीएसटी या डबल डेकर रेल्वे प्रवासात चहा
विक्रेता सिंह यांच्याकडून संशयित प्रवासी नौशाद याने चहा घेतला होता. पैसे मागितले असता चाकू काढून विक्रेते सिंह यांच्या गळ्याजवळ वार करून जखमी केले. रेल्वे झाराप रेल्वे स्थानकात आली असता नौशाद हा तोल जाऊन पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तक्रारदार दीपक सिंह यांच्यावर कणकवली रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी जखमी विक्रेता दीपक सिंह यांच्या तक्रारीवरून नौशाद थोंडी याच्या विरोधात खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

