🟥 शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; चर्चांना उधाण..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सातारा, दि-२५:-* सातारा जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या जन्मगावी दरे तांब या गावी भेट घेतली. सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात शिवेंद्र राजे एकनाथ शिंदे यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
त्यात जिल्ह्याच्या मूळ गावी मुख्यमंत्री शिंदे आले असताना त्यांची भेट आमदार शिवेंद्रराजांनी घेतल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे.
वर्ल्ड हेरिटेज कास पठारावरील 154 बांधकामांना अधिकृत करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्हाधिकारी यांना आदेश पारित करावा अशी विनंती केली आहे. तसेच राज्यातल्या होणाऱ्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील ते आम्हाला बांधील असेल असेही शिवेंद्र राजे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

