कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 पोफळी मधील श्री महाकाली देवीच्या मंदिराचा ७वा वर्धापन दिन २९ एप्रिलला..

 

*🟥 पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-२२:-* चिपळूण तालुक्यातील पोफळी पवारवाडी येथील सुकाई,वरदायिनी महाकाली देवीच्या सुंदर अशा मंदिराचा ७ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक २९ एप्रिल रोजी साजरा होत असून विविध कार्यक्रमाचे करण्यात आले तर उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी सकाळी ७ ते ८ वा देवींचा अभिषेक,सकाळी ८ ते ९ वा रुपी लावणे व पूजा,सकाळी ९ ते १२ वा सत्यनारायण महापूजा ,सायंकाळी ४ ते ५ महिलांसाठी हळदी कुंक,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,सायंकाळी ६ ते ८ कै. वामनराव पवार यांच्या स्मरणार्थ पैठणी स्पर्धा ,सायंकाळी ८ ते ९ कबड्डी अंतिम सामना ,रात्री ९ ते १० वा महाप्रसाद ,रात्री १० वा नाद करायचा नाय… लावणी सम्राज्ञी चैत्राली राजे हिचा लावणीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.तसेच पालकमंत्री उदयजी सामंत,आ शेखर निकम , माजी आ सदानंद चव्हाण,माजी आ विनय नातू,वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट संचालक प्रशांत यादव उपस्थित राहणार आहेत तरी सदरच्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोफळी ग्रामस्थ यांनी केले आहे..

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!