कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी येथील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरेंचा चेन्नईच्या राज्यपालांच्या हस्ते सत्कार

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे काढलेले नऊ बाय सहा फुटाचे तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात नुकतच लावण्यात आले,चेन्नईचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते या पेंन्टीग्जचं अनावरण करण्यात आले,यावेळी आयपीएस आनंदराव पाटील,आयपीएस रवीराजन तिवारीएडीसी,आयपीएस विश्वेष शास्त्री यांच्या उपस्थितीत शाल आणि लक्ष्मीची फ्रेम देवून राज्यपाल आरएन रवी यांनी चित्रकार आनंद ठोंबरे यांचा सत्कार केला यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अनन्या ठोंबरे उपस्थित होती,चित्रकार आनंद ठोंबरे यांनी साकारलेले स्वामी विवेकानंद याचे तैलचित्रं कन्याकुमारीच्या केंद्रात लावण्यात आले असून पॅरिसमधील प्रिंन्स अलिखान,मातोश्रीवरील बाळासाहेब, मॅासाहेब,धिरूभाई अंबानी,ठाण्यातील आनंद दिघे यांचे काढलेले तैलचित्र,कुडाळ,सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरील मधु दंडवते यांची तैलचित्र अद्यापही लक्षवेधी ठरलेली आहेत,पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते माटुंग्याच्या वेलिंगकर कॅालेजमधे ठोंबरे यांना नुकतचं सन्मानित करण्यात आले होते,चेन्नईच्या शासनाकडून महाराष्ट्रातल्या जागतिक किर्तीच्या चित्रकाराचा बहुमान करण्यात आल्याने ठोंबरेंच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!