कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वेर्ले येथे २३ रोजी डॉ. आंबेडकर जयंती होणार साजरी..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* वेर्ले समतानगर येथे रविवार २३ रोजी रोजी सांगेली पंचक्रोशीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहण, पूजापाठ, त्यानंतर जय भीम रॅली व दुपारी ३ वाजता एकनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे.

उद्घाटक प्रभाकर जाधव (घावनळे) हे असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. संदीप निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!