🟥 मित्राच्या मृत्यूची खबर मिळताच दुसऱ्यानीही सोडले प्राण ; हृदय हेलवणारी पुण्यातील घटना..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴पुणे, दि-२०:-* पुणे जिल्ह्यातील बारामती इथून हृदय हेलावून टाकणारी एक घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासात दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला. यातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.तर मित्राच्या मृत्यूची खबर ऐकून दुसऱ्यानेही प्राण सोडले. रामचंद्र किसन कोरडे आणि अशोक गणपत होळकर असं या दोन जीवलग मित्रांचे नाव आहे. दोघेही ‘जय-वीरू’ नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
दोघेही बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करत होते. रामचंद्र कोरडे हे बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते. तर अशोक होळकर हे बारामती तालुक्यातील होळ येथून सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते. एकाच दिवशी दोघेही कारखान्यात कामावर रुजू झाले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षे दोघं एकत्रच असायचे.
एकत्र काम करणे, एकत्र फिरणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होणे यामुळे त्यांची मैत्री घट्ट बनली होती. इतकंच नाही तर त्यांच्या दोघांची जोडी पंचक्रोशीत ‘जय-वीरू’ या नावाने प्रसिद्ध होती. एकाच दिवशी या दोघांचा मृत्यू झाल्याने बारामती तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

