कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मठ सिद्धार्थनगर येथे ६ मे रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले,दि.२०* सिद्धार्थनगर मठतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ मे रोजी सायं. ७.३० वाजता सिद्धार्थनगर मठ येथे जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून लहान
गटातील प्रथम तीन विजेत्यांना २०००, १५००, १००० व चषक तसेच मोठ्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना ३०००, २००० व १००० व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ४ मेपर्यंत दत्तप्रसाद मठकर (९४०४११९११८) यांच्याकडे नोंदवावीत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

*📲संपर्क:- 8291276789*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!