महाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 पर्यावरणपूरक अशा १९६ इलेक्ट्रीक बसेस सिंधुदुर्गात लवकरच धावणार..

 

*🟥 सिंधुदुर्ग एस. टी. विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१९ :-* पर्यावरणपूरक अशा १९६ इलेक्ट्रीक बसेस सिंधुदुर्गात लवकरच धावणार आहेत. राज्यात सुमारे ५ हजार इलेक्ट्रीक बसेस येणार आहेत. यातील सिंधुदुर्ग विभागात १९६ बसेस असणार आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. तसेच पर्यावरण पूरक जिल्हा असल्याने सिंधुदुर्गला सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस मंजूर झाल्याची माहिती सिंधुदुर्ग एस. टी. विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी आज दिली.

एस.टी. महामंडळाच्या ताफ्यातील इलेक्ट्रीक बसेस ‘शिवाई’ या नावाने धावणार आहेत. या बसेस चार्जिंग करण्यासाठी कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले आणि देवगड या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनही उभारली जाणार आहेत. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही बस ३६० किलोमिटरपर्यंत धावणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग एस. टी. विभागात नव्या ९० बसेस दाखल होत असल्याचीही माहिती श्री. पाटील यांनी दिली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!