कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 २३ एप्रिल रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेचां संकल्पपुर्ती आनंद मेळावा..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१६:-* चिपळूण नागरी पतसंस्थेचा २३ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळावा व ग्राहक मेळावा संस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निश्चीत केलेली उद्दिष्ट पूर्ण केल्याने दि. २३ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या बहादुरशेखनाका चिपळूण येथील सहकार भवन मध्ये सकाळी ठिक १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याला मा. श्री. एस. बी. पाटील साहेब, निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोदयोग मंत्रालय, मुंबई व मा. श्री. डॉ. सोपान शिंदे साहेब, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, रत्नागिरी हे उपस्थित राहणार आहेत. सस्थेने ३० वा वर्धापन दिन १००० कोटींचा टप्पा या आर्थिक वर्षात पूर्ण केला हा टप्पा पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांच्या नियोजनानुसार सर्व सभासद, ग्राहक, कर्मचारी यांच्या अपार मेहनत व सहकार्याने माहे सप्टेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या तिमाहीमध्ये एकुण ठेवीमध्ये ६७ कोटी ७६ लाख वाढ करुन सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकुण १२७ कोटीने ठेवी व ८० कोटीनी कर्जव्यवहार वाढीची ३० वर्षाच्या कालखंडातील विक्रमी वाढ झाली. संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होऊन १५ ऑगस्ट रोजी सर्व शाखांवर ध्वजवंदन केले तसेच या वर्षी “राष्ट्र अमृतवर्ष” साजरे करत असताना संस्थेने “राष्ट्र
अमृतमहोत्सव” मासिक ठेव व “राष्ट्र अमृतमहोत्सव” मुदत ठेव या दोन ठेव योजना कार्यान्वीत करून या ठेव
योजनेच्या माध्यमातून ठेव ४८८५ खातेदारांकडुन रक्कम रु. १३ कोटी ९४ लाखाहुन अधिक ठेव रक्कम जमा
आहे अशा पदधतीने आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम संस्थेने केले आहे. सन २०२१-२०२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी पतसंस्था म्हणून बँको पतसंस्था ब्ल्यूरिबनने सन्मानित केले आहे व सकाळ गृप वतीने आयडॉल ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना वूमन इन्फल्यूएन्सर हा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी संस्था आदर्शवत कामकाज करत आहे. या वर्षी संस्थेचा १००० कोटीचा आनंद मेळावा व वर्धापनदिन कार्यक्रमावेळी मा. श्री. अनिल कवडे साहेब, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सहकारातील अनेक आजी माजी अधिकारी यांची उपस्थित होते. संस्था नियोजित कामकाज पूर्ण करताना विविध उपक्रम घेत असते अशाच प्रकारे पूढील वर्षाचे नियोजन करताना सन २०२२-२३ चा संकल्पपुर्ती आनंद मेळावा व या आर्थिक वर्षातील पहिला ग्राहक मेळावा आयोजनाचे ठरविलेले आहे. सदर मेळाव्याला व्हिजन २०२४ चे संकल्पचित्राचे अनावरण करणेत येणार आहे तरी सर्व सभासद, ग्राहक व समन्वयक यांनी सदर मेळाव्याला
उपस्थित राहावे असे आवाहन करणेत येत आहे.

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

👉( टीप:- नियम व अटी लागू)

_तसेच_

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!