कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

पारंपारिक शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांकडून रुटमार्च

पारंपारिक शिवजयंती, आंबेडकर जयंती तसेच रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर राजापूर पोलिसांकडून रुटमार्च..

प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर.

राजापूर दि. १३ एप्रिल:-

राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दिनांक १३/०४/२०२३ रोजी सायंकाळी ५ ते ६:१५ वा. यावेळेत आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद ,पारंपरिक शिवजयंती उसत्वाचे अनुषंगाने राजापूर शहर, बाजारपेठ येथे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
सदर रूट मार्चकरिता पो.नि. जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. मोबिन शेख असे दोन अधिकारी व १३ अंमलदार यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!