🟥 वाफोली देऊळवाडी येथे आज दुपारी शॉर्ट सर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर जळून भस्मसात..
*🟥 महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१२:-* वाफोली देऊळवाडी येथे आज दुपारी शॉर्ट सर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर (डीपी) जळून भस्मसात झाली आहे.ट्रान्सफॉर्म च्या भोवताली सुख गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.मात्र स्थानिक नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.आग लागण्याची दीड ते दोन महिन्यात ही दुसरी वेळ आहे.महावितरणच्या या हलगर्जी पणाला नागरिक संताप व्यक्त करत आहेत.डिपी पत्र्याची बसवण्याची विनंती करूनही प्लास्टिक (फायबर)ची बसविली जाते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी महावितरण अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

