कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा

 

*🟥 गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-११:-* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

याप्रसंगी नारायण राणे यांचे ढोल ताश्यांच्या गजरात व फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने करण्यात आले. नारायण राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला गेला सोबत नीलम राणे व आमदार नितेश राणे उपस्थित होते.

 

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, डॉ. विद्याधर तायशेटे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, सर्वेश दळवी, प्रज्वल वर्दम, गणेश तळगावकर, आनंद पारकर, कल्याण पारकर, आनंद पारकर, समीर प्रभुगावकर, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, प्रकाश सावंत, राजा पाटकर, सिद्धेश तळगावकर आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!