कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस दिव्यांग आघाडीच्या वतीने साजरा

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१०:-* केंद्रिय उद्योग मंञी नारायण राणे याच्या वाढदिवसा निमित्त भाजप दिव्यांग घाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी व दिव्यांग बाधवाच्या उपस्थितीत केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच भाजप दिव्यांग आघाडी संयोजक अनिल शामु शिंगाडे याच्या वतीने गरजु व गरीब दिव्यांगाना धान्य वाटप करण्यात त्या कार्यक्रमाला २० हुन जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते तसेच भाजप दिव्यांग आघाडी चे जिल्हा संयोजक अनिल शामु शिंगाडे, सह संयोजक श्यामसुंदर लोट, प्रभारी मनोज सातोसे, शासकीय प्रभारी प्रकाश वाघ, वैद्यकीय प्रभारी भरत परब, वैगुर्ला प्रभारी प्रंशात केळुस्कर कुडाळ तालुका प्रभारी सुधीर चव्हाण तसेच उपस्थित दिव्यांग बांधव मयुरी घाडीगावकर, जयश्री मेजारी,नितिन गावकर, संजय चव्हाण तसेच प्रकाश वाघ यानी आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!