आणखीमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 चिपळूण क्रेडाई अध्यक्षपदी संतोष तडसरे तर महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०९:-* २१७ शहरे आणि जास्त बांधकाम २८ राज्ये,१३०००पेक्षा व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिपळूण क्रेडाई संघटनेची बैठक नुकतीच होऊन अध्यक्षपदी संतोष
तडसरे यांची निवड करण्यात आली. क्रेडाई महाराष्ट्राच्या सहसचिवपदी राजेश वाजे यांची निवड झाल्याबद्दल
त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत पुढील दोन वर्षासाठी माजी अध्यक्ष जावेद दलवाई यांनी नवीन
कार्यकारिणी सूचित केली. त्यानुसार नूतन अध्यक्षपदी संतोष तडसरे, उपाध्यक्षपदी समीर मेमन, रवींद् कुलकर्णी, प्रवीण पटेल, शकील,मुकादम, सचिवपदी शकील चौगुले, सहसचिवपदी प्रसाद खातू,राहुल काळे,खजिनदारपदी
सहखजिनदारपदी मन्सूर देसाई, सल्लागारपदी शामकांत कदम, जावेद दलवाई, जयंद्रथ खताते, इकबाल अरकाटे, विनय माळी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच क्रीडाई
कमिटीपदी जावेद दलवाई, सूचित पटेल, प्रकाश देसाई. टी. के अनिलकुमार, रफिक चिलवान, तर क्रीडाई युथसाठी रमीज चिलवान व प्रीतम पटेल यांना संधी दिली. यावेळी जयंद्रथ खताते, भूषण ओसवाल, राम रेडीज, दिलीप सावर्डेकर, सुरेश कटारिया, इब्बाल अरकाटे, गणेशसंजय राजेश वाजे मोरे, कानडे, बळीराम मोरे, उदय जुवळे
यांच्यासह मुजीब सनगे, सचिन कदम, जितेंद्र सुर्वे, गुरुप्रसाद सोहनी, अल्ताफ बेबल, अतुल खेराडे, रवींद्र कुलकर्णी, प्रमोद कदम, प्रशांत यादव, मंगेश गायकर, तुषार मोहिते शेखर चितळे, निहार जोशी, समीर ताम्हाने, महेश गुंदेजा, अनिल मेस्त्री, संजय चंद्रशेखर चिपळूणकर, चंद्रशेखर इम्तियाज चौगुले, यासीन दळवी जाधव, प्रकाश जाधव, उपस्थित होते. आगामी कालावधीसाठी सर्वप्रथम
क्रीडाईच्या स्वमालकीची वास्तू उभी करणे, विविध शिबिरे
चिपळूणमधील नागरिकांना घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध देणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २४ एप्रिल रोजी सायंकाळी पेढांबे येथे होणार आहे.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!