कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटातून पोल्ट्री व्यावसायीक व इतर जनावरे वाहतुक करणारे व्यावसायीक यांना वाहतूकीस बंदी करावी..

*�

*🟥 आंबोली सरपंचांची पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-०६ :-* आंबोली हे गाव पर्यटन गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात राज्यातील व परराज्यातील पर्यटक भेट देत असतात. आंबोली मार्गे गोव्याला जाणारा मुख्य रस्त्यालगत आंबोली गावातुन वाहतुक करणारे पोल्ट्री व्यावसायीक व इतर जनावरे वाहतुक करणारे व्यावसायीक हे आंबोली हद्दीमध्ये मेलेल्या कोंबड्या व त्यांची विष्ठा, मेलेली जनावरे मारलेल्या जनावरांची आतडी ही रस्त्यालगत वारंवार सूचना विनंत्या करून देखील व दंड आकारण्याबाबत सूचना करून देखील टाकत आहेत. त्यामुळे त्यांना आंबोली घाटातून वाहतूकीस बंदी करावी अशी मागणी आंबोली सरपंच यांनी पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.

सदरच्या कृत्यामुळे आबोलीची पर्यटन गाव म्हणून असलेली प्रतीमा मलीन होत आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांना

रोगराईचा त्रास होत आहे. पाळीव जनावरांमध्ये रोगराई पसरत आहे. याबाबत नेमके कोणती गाडी चारा टाकते हे निश्चित करणे प्रत्यक्ष घाण टाकताना पकडल्याशिवाय शक्य होत नाही.

तरी सदर मुजोर व असंवेदनशिल व जनतेच्या जीवाला धोका उत्पन्न होईल अशाप्रकारचे कार्य करणारे पोल्ट्री व्यावसायीक व इतर जनावरे वाहतुक करणारे व्यावसायीक यांना आंबोली मार्गे वाहतुक करण्यास मज्जाव करावा जेणेकरून येथील स्थानिक ग्रामस्थांना रोगराईचा त्रास व पाळीव जनावरामध्ये पसरणारी रोगराई याबेल तरी आपण याबाबत योग्य ती कार्यवाह लवकरात लवकर करावी. अन्यथा स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेल्या असतोषाचे रूपांतर हे एखादी चुकीची घटना घटण्यामध्ये होऊ शकते.् असे निवेदनात सरपंच सौ पालेकर यांनी म्हटले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!