कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सावंतवाडी इनरव्हील क्लबतर्फे कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.०५:* सावंतवाडी शहरातील भटवाडी येथे राहणाऱ्या उत्कर्षा उमेश गावडे या कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने २१ हजार रुपयाची आर्थिक मदत केली. उत्कर्षा उमेश गावडे या कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी सुमारे दोन लाख रुपयांची गरज होती. मात्र, आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना मदतीची गरज असल्याची माहिती सुप्रिया गावडे यांनी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीला दिली. त्यानंतर या महिलेला मदत करण्याचे ठरवून क्लबच्या या सदस्यांनी २१ हजाराची मदत या कॅन्सरग्रस्त महिलेकडे सुपुर्द केली. यावेळी उत्कर्षा गावडे यांनी इनरव्हील क्लबचे आभार मानले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!