🟥 येत्या दोन दिवसात पाळये (वाघेरी वायगणाकडील) पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवत न झाल्यास १० एप्रिल रोजी उपोषणाला बसणार..
🟥 सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांचे बांधकाम विभागाला निवेदन..
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
_🎥 Kokan Live Breaking News
🎴दोडामार्ग, दि-०४:- सलग दोन वर्षे अतिवृषटीमुळे पाळये गावाला जोडणऱ्या पुलाकडाच्या रस्त्याचा (वाघेरी वायगणाकडील) भराव वाहून गेला व मोठी गंभीर परिसथिती त्यावेळी निर्माण झाली होती. सदरचा मातीचा प्रचंड भराव व रस्ता वाहून गेल्या मुळे पुलाला धक्का बसला असून हे पुल बेभरवशाचे राहिले आहे.ते कधीही जल समाधी घेवू शकते.या पुलावरून दिवस रात्र रहदारी सुरू असते.जर पुल कोसळले तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी कोणतीही विपरीत घटना येथे घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग राहील असे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते संदेश वाघो वरक यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना दिले आहे.
तसेच या खात्यातील संबंधित अधिकाऱ्यानी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता संदेश वरक व ग्रामस्थ उपोषणास बसले असता दोन दिवसात पुलाची दुरुस्ती करण्यात येईल असे खोटे आश्वसन दिले होते व व उपोषण स्थगित करण्यास लावून उपोषण कर्त्यांची दिशाभूल करण्यात आली होती.येत्या सात दिवसात पुलाची दुरुस्ती जलत गतीने न झाल्यास दि- १० एप्रिल २०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत. व उपोषणा दरम्यान कोणताही अनुचित प्रकारघडल्यास त्यास सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

