🟥 कोंडये – फोंडाघाट रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास आंदोलन
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०१:-* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ते कोंडये रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोंडये गावातील ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता. यांना दिला आहे.
कोंडये गावचे माजी सरपंच अनिल मेस्त्री,भारतीय सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी दिनकर परब, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम तेली, अनिल कामतेकर व ग्रामस्थांनी कुडाळ येथील कार्यालयात पंतप्रधान सडक योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता श्री बामणे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी या रस्त्याबाबत चर्चाही केली. या निवेदनात म्हटले आहे की, फोंडाघाट कोंडये करूळ जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेली तीन-चार वर्षे कोंडये गावातील ग्रामस्थ रिक्षाचालक व इतर वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. या रस्त्याच्या कामाला पंतप्रधान सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी झाले नाही तर या रस्त्यावरून चालणे ही कठीण होऊन जाईल. कोंडये गावातील लोकांना फोंडाघाट येथे जाणे मुश्किल होईल. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला .
यावेळी कार्यकारी अभियंता श्री बामणे यांनी या रस्त्याचे कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्याशिवाय कोंडये झिरो पॉईंट ते तेलीवाडी जाणाऱ्या रस्ता ही खराब झाला आहे तसेच कोंडये झिरो पॉईंट ते सावंतवाडी कडे जाणारा रस्ता देखील खराब झाला असून तोही नूतनीकरण करण्याबाबत चर्चा झाली.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*
*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*
*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*
*ऑफर नं. 1️⃣*
_💁♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_
*ऑफर नं. 2️⃣*
_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_
*ऑफर नं. 3️⃣*
_💁♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_
_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_
_💁♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_
*ऑफर नं. 4️⃣*
_💁♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_
*ऑफर नं. 5️⃣*
_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤🔥_
*ऑफर नं. 6️⃣*
_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_
*ऑफर नं. 7️⃣*
_💁♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_
*ऑफर नं. 8️⃣*
_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_
*ऑफर नं. 9️⃣*
_💁♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_
*ऑफर नं. 1️⃣0️⃣*
_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_
अटी व शर्टी लागू
*📌संपर्क :*
*Bijali Electronic’s सावंतवाडी*
*📲9422055122*
*📲8983805122*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

