कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥रानबांबुळी येथील प्रौढ बेपत्ता

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०१:* रानबांबुळी -सिमरेवाडी येथील मोहन परशुराम अमरे (६९) हे राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ते कामानिमित्त मुंबईला जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. मात्र, घरातून निघाल्यापासून त्यांच्याशी संपर्कच न झाल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली होती. मुंबईत व अन्य ठिकाणी सर्व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस करुनही त्यांचा काहींच शोध

लागलेला नाही. त्यामुळे ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार पुतण्या देऊ अमरे यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिसात दिली आहे.त्यांची उंची ५ फूट २ इंच असून रंग सावळा आहे. चेहरा उभट, केस पांढरे, अंगात चेक्सचा पांढरा शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, हातात शेवाळी रंगाची कपड्याने भरलेली – बॅग, पायात लालसर रंगाचे लेदरचे चप्पल असा पेहराव आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सिंधुदुर्गनगरी पोलिसांशी (०२३६२- २२८८८८) संपर्क साधावा.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*

 

*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*

 

 

*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*

 

*ऑफर नं. 1️⃣*

_💁‍♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_

*ऑफर नं. 2️⃣*

_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_

*ऑफर नं. 3️⃣*

_💁‍♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_

_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_

_💁‍♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_

*ऑफर नं. 4️⃣*

_💁‍♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_

*ऑफर नं. 5️⃣*

_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤‍🔥_

*ऑफर नं. 6️⃣*

_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_

*ऑफर नं. 7️⃣*

_💁‍♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_

*ऑफर नं. 8️⃣*

_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_

*ऑफर नं. 9️⃣*

_💁‍♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_

*ऑफर नं. 1️⃣0️⃣*

_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_

 

अटी व शर्टी लागू

 

*📌संपर्क :*

*Bijali Electronic’s सावंतवाडी*

*📲9422055122*

*📲8983805122*

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!