कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चातर्फे ५ रोजी धरणे

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०१:* ईव्हीएम घोटाळ्याविरोधात आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाच्यावतीने ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास जाधव यांनी दिली. एस. सी., एस. टी. ओ. बी. सी. विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रांमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. जुनी पेन्शन लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाच्यावतीने देशभर चार टप्प्यांत आंदोलन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३० मार्चला निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि ३० एप्रिलला भारत बंद आंदोलन केले जाणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!