🟥 ऐतिहासिक किल्ले सडा येथे भक्तीमय वातावरणात श्री रामनवमी उत्साहात साजरी
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*
*🎴दोडामार्ग, दि-३१:-* ऐतिहासिक किल्ले सडा येथे श्री रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळ पासुन दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र येथून मोठ्या प्रमाणात भाविक येतात.मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती .दुपारी ठिक १२ वा.श्री राम जन्माच्या वेळी पारंपरिक पद्धतीने पाळणा गाऊन रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामांचा जयजयकार करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

