आणखीपुणेमहाराष्ट्रराजकीय

🟥 भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन..

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-२९:-* भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.

 

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*

 

*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*

 

 

*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*

 

*ऑफर नं. 1️⃣*

_💁‍♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_

*ऑफर नं. 2️⃣*

_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_

*ऑफर नं. 3️⃣*

_💁‍♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_

_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_

_💁‍♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_

*ऑफर नं. 4️⃣*

_💁‍♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_

*ऑफर नं. 5️⃣*

_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤‍🔥_

*ऑफर नं. 6️⃣*

_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_

*ऑफर नं. 7️⃣*

_💁‍♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_

*ऑफर नं. 8️⃣*

_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_

*ऑफर नं. 9️⃣*

_💁‍♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_

*ऑफर नं. 1️⃣0️⃣*

_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_

 

अटी व शर्टी लागू

 

*📌संपर्क :*

*Bijali Electronic’s सावंतवाडी*

*📲9422055122*

*📲8983805122*

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!