कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥वेंगुर्ल्यात आगीत गायीचा होरपळून मृत्यू

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.२८:* वेशी भटवाडी येथे रविवारी पहाटे ४.३० वाजता दिनेश पांडुरंग सातार्डेकर यांच्या मांगरास लागलेल्या आगीत गायीचा होरपळून मृत्यू झाला. सदर आगीत मांगरातील लाकुड सामान जळून खाक झाले. यात दिनेश सातार्डेकर यांचे १ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शैलेश सातार्डेकर यांची बहीण उज्वला मठकर रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मांगराला आग लागल्याचे दिसले. तिने सर्वांना याची कल्पना दिली. नागरिकांनी बादल्या, कळश्यांनी प्राणी आणत आग विझविण्याचे प्रयत्न केले. शैलेश सातार्डेकर यांनी वेंगुर्ले न.प.च्या अग्निशमन बंबास याबाबत माहिती दिली. सकाळी ५.१५ वाजता अग्निशमन घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक पथकाने तासाभरांत आग आटोक्यात आणली. मात्र, मांगरातील लाकडी वासे व इतर सामान तसेच मांगरात बांधलेली गायीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात १ लाख रुपयांचे नुकसान झाले. घटना समजताच माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलातील भाऊ कुबल, पंकज पाटणकर, गौरव आरेकर, नीलेश भगत, बंड्या केसरकर, लक्ष्मण केसरकर, गौरव सातार्डेकर, चिन्मय पेडणेकर, बाबी पालव, प्रवीण सातार्डेकर, शैलेश सातार्डेकर यांनी परिश्रम घेतले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*

 

*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*

 

 

*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*

 

*ऑफर नं. 1️⃣*

_💁‍♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_

*ऑफर नं. 2️⃣*

_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_

*ऑफर नं. 3️⃣*

_💁‍♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_

_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_

_💁‍♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_

*ऑफर नं. 4️⃣*

_💁‍♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_

*ऑफर नं. 5️⃣*

_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤‍🔥_

*ऑफर नं. 6️⃣*

_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_

*ऑफर नं. 7️⃣*

_💁‍♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_

*ऑफर नं. 8️⃣*

_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_

*ऑफर नं. 9️⃣*

_💁‍♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_

*ऑफर नं. 1️⃣0️⃣*

_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_

 

अटी व शर्टी लागू

 

*📌संपर्क :*

*Bijali Electronic’s सावंतवाडी*

*📲9422055122*

*📲8983805122*

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!