कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥नरेंद्र डोंगराला आग लागण्याचे प्रकार वाढीस

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२३:* नरेंद्र डोंगराला सहा मार्चला आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर गुढीपाडव्या दिवशी पुन्हा नरेंद्र डोंगरावर आग लागली. दुपारपासून सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. वनविभागाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग धुमसत होती. उष्म्यामुळे पेटलेला वणवा वाढतच आहे. मनुष्यवस्तीकडे आग येत असल्याचे लक्षात येतात नागरिकांनी प्रशासनाचे संपर्क साधला. परंतु आग धुमसत होती. आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

 

नरेंद्र डोंगरावर बुधवारी धुराचे लोट दिसत होते. दुपारच्या सुमारास ते अधिकच दिसत होते. नागरिकांना शहरातून डोंगरात आगीचे लोट दिसू लागले.त्यांनी नरेंद्र डोंगरावर धाव घेतली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. पाच तास हा वणवा विझविण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

 

*वणव्यांवर नियंत्रण हवे!*

 

वनक्षेत्र मदन शिरसागर यांच्या सूचनानुसार आग विझवण्याचे काम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतले परंतु हे काम अशक्यप्रय असेच आहे जंगलाच्या आतील भागात ही आग असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे वनविभागाला कठीण जात आहे दरम्यान दरवर्षी एप्रिल मे च्या दरम्यान जंगलांना आगी लागण्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात त्यामुळे वन संपत्ती चे नुकसान होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*

 

*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*

 

 

*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*

 

*ऑफर नं. 1️⃣*

_💁‍♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_

*ऑफर नं. 2️⃣*

_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_

*ऑफर नं. 3️⃣*

_💁‍♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_

_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_

_💁‍♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_

*ऑफर नं. 4️⃣*

_💁‍♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_

*ऑफर नं. 5️⃣*

_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤‍🔥_

*ऑफर नं. 6️⃣*

_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_

*ऑफर नं. 7️⃣*

_💁‍♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_

*ऑफर नं. 8️⃣*

_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_

*ऑफर नं. 9️⃣*

_💁‍♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_

*ऑफर नं. 1️⃣0️⃣*

_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_

 

अटी व शर्टी लागू

 

*📌संपर्क :*

*Bijali Electronic’s सावंतवाडी*

*📲9422055122*

*📲8983805122*

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!