कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत चार लाखाची अवैध दारू

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वैभववाडी, दि.२२:* पशुखाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोतून ४ करुळ लाख ६ हजार ८०० रुपयांची गोवा आली. बनावटीची अवैध दारू वैभववाडी पोलिसांनी जप्त केली. अवैध दारू व १८ लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पोसह एकूण २२ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालक दत्ता लक्ष्मण कांबळे (रा. त्रिकोणी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी चेकनाक्यावर करण्यात आली करुळ चेकनाक्यावर गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी थांबवला. कॉन्स्टेबल काशिद यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस कर्मचारी तावडे यांनी करुळ चेकनाक्यावर येत टेम्पो व चालकास ताब्यात घेऊन दारू जप्त केली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!